Surprise Me!

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी चंद्रकांतदादांच्या मुख्यमंत्र्यांना या सूचना;पाहा व्हिडीओ | Sarakarnama |

2021-06-12 0 Dailymotion

कोरोनाविरुद्धच्या लढ्याला यशस्वी करण्यासाठी सतत लॉकडाऊनचा पर्याय निवडण्याऐवजी पायाभूत सुविधा वाढविण्यासह प्रभावी उपाययोजनांवर भर देण्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे. या लाॅकडाऊनमुळे संकटात आलेल्यांना मदत करण्याचाही मागणी त्यांनी केली<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon